Call Us - 7744941233 | Write To - vidyabharti.nagpur@gmail.com

Category: Vidya Bharti Nagpur News

संस्था संचालकांचा वर्ग संपन्न

पश्चिम विदर्भातील शिक्षण संस्था संचालकांचा वर्ग संपन्न विद्या भारती विदर्भ प्रांताचे आयोजन अकोल्यातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे पश्चिम विदर्भातील शिक्षण संस्था संचालकांसाठी एक दिवसीय वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. वर्गाच्या उदघाटन प्रसंगी मंचावर उद्घाटक म्हणून रा.स्व.संघाचे महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, प्रमुख वक्ते डॉ. प्रवीण डाबरे, विद्या भारती क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रेमराज भाला, प्रांत अध्यक्ष रामचंद्र देशमुख, […]