विद्या भारतीची अखिल भारतीय साधारण सभा प्रारंभ
मंदसौर म.प्र. दि.8 जून विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानची सर्वसाधारण सभा स्थानिक सरस्वती विहार शैक्षणिक संस्थान, मंदसौरच्या सैनिक विद्यालयात प्रारंभ झाली असून संपूर्ण देशभरातून सुमारे 300 प्रतिनिधी सभेत सहभागी झाले आहेत. सभेचे उद्घाटन स्वामी वल्लभाचार्यांच्या वंशपरंपरेत जन्मलेले पूजनीय गोस्वामी दिव्येशकुमार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल, विद्या भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ.डी.रामकृष्णराव, […]