विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान व NCVET यांमध्ये जानेवारी 2025 मध्ये MOU झाला असून विद्या भारतीनी कौशल्य विकासाअंतर्गत वर्ग 6, 7 व 8 साठी वैदिक गणितासाठी 60 तासांचा अभ्यासक्रम तयार केला असून वर्ग 11,12 वी साठी Tally & GST चा 120 तासांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याला Skill India व विद्या भारती यांचे संयुक्त प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.